20% OFF shipping at visitminturnoscauri.it on orders over $79 + up to 10% OFF products
visitminturnoscauri.it
home > आधारवड ( Adharwad ) > आधारवड ( Adharwad )
download picture
आधारवड ( Adharwad )Description , , . , , . , . . , . , , , , , , . . , . , . , . Additional Information Publications : (Neemtree Publishing House) Author : ( Mohini Medhekar ) Binding : Paperback ISBN No : 9788198154033 Language : ( Marathi ) Weight (gm) : 63 gms Width : 14 Height : 0. 5 Length : 22 Edition : 01 Pages : 96
Shopping security

Shopping security

Each payment you make on thelockerguy is secured with strict SSL encryption and PCI DSS data protection protocols

Description

सामाजिक, शैक्षणिक, साहित्य क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांचे दोन गटात स्पष्टपणे विभाजन करता येते. प्रथमदर्शनी नजरेस येणारे असतात ते कणभर काम करून त्या कामाची मणभर जाहिरात करणारे, सातत्याने प्रकाशात राहण्याची, पहिल्या रांगेत स्थान मिळवण्याची आणि सन्मान मिळविण्याची कला साध्य झालेले. त्यांची कार्यकर्तागिरी यासाठीच असते जणू दुसरा गट असतो, हाडाच्या कार्यकर्त्यांचा. ते जन्मालाच यासाठी आलेले असतात. त्यामुळे निरलस भावनेने समाजासाठी काम करत राहणे, हाच त्यांचा कुळधर्म असतो. क्षेत्र कुठलेही असो, काम करावे, संस्था उभ्या कराव्यात, त्यांना बळ द्यावे, त्या व्यक्ती, त्या संस्था सक्षम झाल्या आहेत, याची खात्री होताच अलगदपणे बाजूला व्हावे आणि शेवटच्या बाकावर जाऊन बसावे हाच त्यांच्यातील कार्यकर्ता असण्याचा मूलाधार असतो. यातून काही मिळवावे ही भावना त्यांच्या मनाला कधीच स्पर्श करत नाही.उलटप्रसंगी स्वतःच्या खिशाला झळ लावून, स्वतःच्या घासातील घास गरजवंताला देऊन त्यांची वाटचाल चालू असते. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर झळकणारे हसू, आनंद हीच त्यांची कमाई असते. या गटात माझा स्नेही गुलाब आहे, याचा मला अभिमान आहे. 
               - दिलीप नाईक निंबाळकर

Additional Information  

Publications : नीम ट्री पब्लिशिंग हाऊस  (Neemtree Publishing House)
Author : संपादन - मोहिनी मेढेकर  ( Mohini Medhekar ) 
Binding : Paperback
ISBN No : 9788198154033
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 63 gms
Width : 14
Height : 0.5
Length : 22
Edition : 01

Pages : 96

आधारवड ( Adharwad )

Item no : 27048843104
sold recently : Login >>
US$ 200.00
Pay in 4 interest-free payments of $50.00 Learn more
Min. order: 1piece

Shipping Estimate
USA
  • USA
  • CAN

Ships within 48 hours · Estimated delivery Jun 27 - Jul 2

Enjoy 20% off shipping

US$ 200.00

1-11

US$ 180.00

12-35

US$ 140.00

36-59

US$ 120.00

60+

US$40

Get now

Sign up to your membership to get coupons up to

15%

Get now

Opportunity to enjoy order discount up to 15% off

Please add the products
Shipping Notes
  • Free Standard Shipping on $100+ Orders to the USA.
  • Except Preorder products are shipped in 48 hours.
  • Delivery to the USA:
  1. Standard Shipping : 3-10 business days
  • If time is of the essence, please consider selecting expedited delivery for faster service.
Exchange/Return Notes
  • We offer a 30-day return/exchange service after receiving.
  • Final sale items are not eligible for returns or exchanges.
  • To process your return/exchange, please contact us at [email protected]
  • Please click here for more details>>> Return & Exchange Policy

Discover Niche Categories That Outsell

Top-Converting Item to Boost Your Average Order

recommand products

Related Searches